सौरव गांगुलीने कारकिर्दीत पहिल्यांदाच उचललं मोठं पाऊल, आता दिसणार नव्या भूमिकेत

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटविश्वात एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.

बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर आता त्याने कोचिंगच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

अलीकडेच गांगुली याने भारतीय संघाचे प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मात्र आता दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीग SA20 च्या आगामी हंगामासाठी प्रिटोरिया कॅपिटल्सने त्याची मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) म्हणून नियुक्ती केली आहे.

गांगुलीच्या कारकिर्दीत ही पहिलीच वेळ आहे की ते एखाद्या व्यावसायिक फ्रँचायझी संघाचे पूर्णवेळ हेड कोच होणार आहेत.

प्रिटोरिया कॅपिटल्सने सोशल मीडियावरून या मोठ्या निर्णयाची घोषणा करत त्यांचे स्वागत केले आणि त्यांना ‘कोलकात्याचा प्रिन्स’ असे संबोधले.

कर्णधारपदाच्या काळात त्याने भारतीय क्रिकेटला नवी ओळख दिली.

बीसीसीआय अध्यक्ष म्हणून देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेत भारतीय क्रिकेटला उंचीवर नेले.

अलीकडेच तो आयपीएल आणि WPL मधील दिल्ली कॅपिटल्ससाठी क्रिकेट संचालक होता.

आता हेड कोच म्हणून त्याची ही नवीन इनिंग विशेष ठरणार आहे.

येथे प्रकाशित: 25 ऑगस्ट 2025 10:26 एएम (आयएसटी)

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा

Comments are closed.