ओव्हल कसोटीत असं काय घडलं? मोहम्मद सिराजला मैदानाच्या मध्येच मागावी लागली माफी; फोटो व्हायरल
इंग्लंडचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, एकदा मोहम्मद सिराज हजारो चाहत्यांसमोर सहकारी गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची माफी मागताना दिसला.
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.