ॲथलेटिक्स ते चेस! भारताच्या ‘या’ पठ्ठ्यांनी 2024 मध्ये केलं मार्केट जाम, वाढवली देशाची शान

2024 हे वर्ष आता जवळपास संपत आले आहे. हे वर्ष भारतासाठी खेळाच्या दृष्टीने खूप खास ठरले आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकण्याबरोबरच देशाच्या शूरवीरांनी बुद्धिबळातही विजेतेपद पटकावले.

एकीकडे मनू भाकरने दोन पदके जिंकून देशाची झोळी पदकांनी भरून इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले, तर दुसरीकडे अवनी लेखरा हिची पॅरालिम्पिकमधील कामगिरीही लक्षात ठेवण्यासारखी होती.

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव रौप्य पदक मिळवून दिले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम 89.45 थ्रो केला. नीरजने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. ऑलिम्पिक भालाफेकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

मात्र, भालाफेक करणाऱ्यांच्या यादीत नीरज चोप्रा एकटा नाही. कारण सुमित अंतिलने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी त्याने टोकियोमध्ये अशीच कामगिरी केली होती. याशिवाय देशभरात सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध असलेल्या नवदीप सिंगनेही F41 स्पर्धेत 47.32 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.

या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक पदके जिंकली. ऑलिम्पिकच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकून इतिहास रचण्याचे श्रेय मनू भाकर यांना जाते. मनू भाकरने वयाच्या 22 व्या वर्षी 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकले. मनू भाकरने साथीदार सरबज्योत सिंगसह 25 मीटर एअर पिस्तूल खेळात कांस्यपदक जिंकले.

मनू भाकरने या ऐतिहासिक विजयाने देशाला वैभव प्राप्त करून दिले. याशिवाय स्वप्नील कुसळेने नेमबाजीत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. मात्र, नेमबाजीतील यश इथेच संपत नाही.

कारण भारतीय रायफल नेमबाज अवनी लेखरा हिने देखील पॅरालिम्पिक गेम्स 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अवनीने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये दोन पदके जिंकली. अवनीनेही कांस्यपदक पटकावले. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी अवनी पहिली पॅरालिम्पिक महिला खेळाडू आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक कायम ठेवण्यात यश आले. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला होता. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्यपदक मिळाले होते.

विश्वनाथ आनंद नंतर भारताला बुद्धीबळात दुसरा वर्ल्ड चॅम्पियन मिळाला तो म्हणजे डी गुकेश. त्याने बुद्धीबळाच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा विश्वविजेता बनून इतिहास रचला आहे. डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनला 14 व्या फेरीत हरवलं.

येथे प्रकाशित : 22 डिसेंबर 2024 06:54 PM (IST)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Comments are closed.