दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता सुधारली, GRAP 2 काढला

देशाची राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर, CAQM ने ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचा दुसरा टप्पा तात्काळ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. अनुकूल हवामानामुळे दिल्ली एनसीआरच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाल्याचे आदेशात म्हटले आहे.
Comments are closed.