SBIचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 71 लाख रुपयांचा गंडा; डोंबिवलीत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
Dombivli Crime News : डोंबिवलीमध्ये सीबीआयचा (CBI) अधिकारी असल्याची बतावणी करीत दोन जणांनी डोंबिवलीतील (Dombivli Crime) महेश आगारकर यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिलीहे. सोबतच त्याच्याकडून तब्बल 71 लाख रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. आगरकर यांच्या पत्नीच्या सतर्कतमुळे फसवणूक उघड झाली आहे. या प्रकरणी महेश आगरकर यांनी टिळकनगर पोघेतलास (Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी संदीप कुमार राव आणि करण शर्मा या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dombivli Crime News)
Dombivli Crime: मोबाईल फोनवरून महिलांना आक्षेपार्ह मेसेज, बँक खात्यांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप
या प्रकरणातील तक्रारदार आगरकर यांनी पोघेतलास ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणात अधिकारी पदावर आहे. आगरकर यांच्या मोबाईल फोनवरून महिलांना आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यात आले आहेत. घाटकोपर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना कळवण्यात आले की, या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून पुढील तपासासाठी त्यांचा मोबाईल फोन जप्त केला जाईल. त्यानंतर थोड्याच वेळेत संदीप कुमार राव यांनी आगरकर यांच्याशी संपर्क साधून आगरकर यांच्या बँक खात्यांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केला, तर करण शर्माने, आपण बँकेचे कमिशन एजंट असल्याचा दावा करत, हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. दोघांनी मिळून आगरकर यांना धमकावले आणि जाळ्यात अडकवले.
डोंबिवली गुन्हे: सर्वोच्च न्यायालयाचे खोटे आदेश, तब्बल 71 लाख रुपये उकळून त्यांची आर्थिक फसवणूक
दरम्यानआरोपीने आगरकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे बनावट आदेश पाठवले. खटला टाळण्यासाठी त्याने आधी 7 लाख रुपये, नंतर 9 लाख रुपये आणि शेवटी 54 लाख रुपये जमा करावेत. त्यांनी त्याला आश्वासन दिले की संपूर्ण रक्कमनंतर परत केली जाईल. हे एकून भितीपोटी आगरकर यांनी 71 लाख रुपये आरोपींना हस्तांतरीत केले. त्यानंतर या प्रकरणाचा आगरकर यांना संशय आला. त्यांनी ही बाब त्यांच्या पत्नीला सांगितली. आगरकर यांच्या पत्नीने आरोपींना काही प्रश्न विचारले. त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. आरोपींनी पाठविलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यातून ही फसवणूक उघडकीस आली. आगरकर यांनी टिळकनगर पोघेतलास ठाण्यात धाव घेतली. यासंदर्भात डोंबिवलीचे सहाय्यक पोघेतलास आयुक्त सुहास होमाडे यांनी सांगितले की, आरोपींच्या तपासाकरीता पोघेतलास पथक रवाना झाले आहे. टिळकनगर पोघेतलास ठाण्याचे वरिष्ठ पोघेतलास निरिक्षक विजय कदम यांनी सांगितले की, आरोपीचा शोध सुरु केला आहे. त्यांच्या बँक व्यवहारांचीही चौकशी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.