यू.एस. प्लास्टिकचा वापर

अमेरिका पुन्हा प्लॅस्टिक वापराकडे वळली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदी स्ट्रॉच्या वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. कागदी स्ट्रॉचा काहीच उपयोग नसून त्या अधिक काळ टिकत नाहीत, असे कारण ट्रम्प यांनी दिले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा पर्यावरणवादी संघटनांकडून निषेध होत आहे. प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाची प्रचंड प्रमाणावर हानी होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.