रशियाबाबत मोठी प्रगती, ट्रम्प यांची पोस्ट

पुतिन यांच्या भेटीनंतर  ट्रम्प यांनी टथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सूचक भाष्य केले. रशियाबाबत मोठी प्रगती, संपका&त राहा, अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली. ट्रम्प, पुतिन यांच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.