“मोदींनी आश्वासन दिलंय, पण तरीही रशियाकडून तेल खरेदी केले तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची हिंदुस्थानला उघड धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला उघड धमकी दिली आहे. रशियाकडून तेल खरेदी केले तर प्रचंड टॅरिफ लावू, असे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियाकडून तेल आयात बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा या संदर्भात विधान केले आहे.

Comments are closed.