डॉक्टर आत्महत्येचा तपास एसआयटीकडे

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्येचा तपास विशेष चौकशी पथकाकडून केला जाणार आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूवी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व त्याचा सहकारी प्रशांत बनकरला अटक झाली आहे.

Comments are closed.