दिल्ली-एनसीआर मध्ये भूकंप हादरा वाटला

नवी दिल्ली :

दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. परंतु या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तीय हानीची माहिती समोर आलेली नाही. सकाळी 6 वाजता 3.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. तर या भूकंपाचे केंद्र फरीदाबाद येथे होते.

Comments are closed.