वसई महापालिकेचे अधिकारी रेड्डींवर ईडीची धाड, 9 कोटींची रोकड आणि 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने जप्त

वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात सक्त वसुली संचलालयाने वसई महानगरपालिकेचे नगररचनाकार वाय.एस. रेड्डीं यांच्याशी संबंधित मुंबई व हैदराबाद येथील 13 ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या. या छाप्यात 9 कोटींची रोकड आणि 23.25 कोटींचे हिरेजडित दागिने जप्त केले आहे. या ठिकाणी ईडीला मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली आहेत.
ईडी, मुंबई यांनी १.0.०5.२०२25 आणि १.0.०5.२०२25 रोजी पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार मुंबई आणि हैदराबादमधील १ different वेगवेगळ्या ठिकाणी शोध ऑपरेशन केले आहेत. शोध ऑपरेशनमुळे रु. 9.04 कोटी (अंदाजे) रोख आणि रु. 23.25 कोटी किमतीची डायमंड स्टड… pic.twitter.com/plbdtpqpod
– एड (@dir_ed) 15 मे, 2025
Comments are closed.