5 ते 8 'ढाकलगाडी' बंद; विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नो डिटेन्शन पॉलिसी: नवीन धोरणानुसार, एकदा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्यासाठी दोन महिन्यांत पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल.

Comments are closed.