एकनाथ शिंदेंच्या एक्स अकाऊंटवर झळकले पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे, हॅक झाल्याचा दावा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक्स अकाऊंटवर हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या एक्स अकाऊंटव पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे झळकल्याने खळबळ उडाली. हॅकरने पाकिस्तान आणि तुर्कीशी संबंधित व्हिडीओ, तसेच लाईव्ह स्ट्रिमिंगही केले. अर्थात, काही वेळानंतर हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आयटी टीमला यश आले.
Comments are closed.