फिलिपीन्समध्ये एनर्जी लॉकडाऊन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तब्बल 98 टक्के इंधन आयात करणाऱ्या फिलिपीन्सची इराण युद्धामुळे गोची झाली आहे. संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने देशात एनर्जी आणीबाणी जाहीर केली आहे. हे एक प्रकारचे लॉकडाऊन आहे. फिलिपीन्समध्ये वाहतूकदारांनी देशव्यापी संप पुकारला आहे. खासगी वाहतूक जवळपास बंद आहे. विमान सेवाही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Comments are closed.