वर्ल्डकपनंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा इंग्रजांना अफगाणिस्ताने ताणून मारले, साहेब घरला

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Eng vs AFG : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज रोमहर्षक सामना पाहायला मिळालाय. अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केलाय. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने इब्राहिम झद्रानच्या 177 धावांच्या खेळीच्या जोरावर 325 धावांचा डोंगर गाठला होता. मात्र, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 317 धावाच करु शकला. विशेष म्हणजे वर्ल्डकपनंतर अफगाणिस्तानच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील इंग्लंडला पराभवाची धूळ चारलीये. 

& nbsp;
& nbsp;
& nbsp;"पॅडिंग: 19% 0;"> & nbsp;
& nbsp;
हे पोस्ट इन्स्टाग्रामवर पहा
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;"प्रदर्शन: फ्लेक्स; फ्लेक्स-डायरेक्शन: स्तंभ; फ्लेक्स-वाढ: 1; न्याय्य-सामग्री: केंद्र; मार्जिन-तळाशी: 24 पीएक्स;">

& nbsp;
& nbsp;

<एक शैली ="रंग: #C9C8CD; फॉन्ट-फॅमिली: एरियल, सन्स-सेरिफ; फॉन्ट-आकार: 14 पीएक्स; फॉन्ट-शैली: सामान्य; फॉन्ट-वजन: सामान्य; लाइन-उंची: 17 पीएक्स; मजकूर-सजावट: काहीही नाही;" href ="https://www.instagram.com/reel/dgi1pcemiyy/?utm_source=ig_mbed&amp ;utm_campaign= लोडिंग" लक्ष्य ="_ब्लँक" रील ="नूपनर"> आयसीसी (@आयसीसी) द्वारे सामायिक केलेले एक पोस्ट

<स्क्रिप्ट एसआरसी ="//www.instagram.com/embed.js" एसिंक =""> <एच 2 शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर 

अफगाणिस्तानने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव तर केलाच आहे. मात्र, आता इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे, तर अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाणिस्तान संघाने या सामन्यात प्रथम खेळताना 325 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने 177 धावांची ऐतिहासिक खेळी केली. प्रत्युत्तरात जो रूटने इंग्लंडकडून शानदार शतक झळकावले, पण इंग्लंडला सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 

इब्राहिम झद्रानच्या शतकी खेळीने साहेबांना बाहेरचा रस्ता 

अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने 177, शाहिदीने 40, अझमतुल्लाहाने 41 तर मोहम्मद नबी ने 40 धावा करत धावांचा डोंगर उभा केला.  इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 3 तर लिविंगस्टोनने 2 विकेट्स पटकावल्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इब्राहिम झद्रानने या सामन्यात 177 धावांची खेळी करत अनेक विक्रम केले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात अफगाणिस्तानसाठी शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यासह तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. झद्रानने 177 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकार लगावले.

& nbsp;
& nbsp;
& nbsp;"पॅडिंग: 19% 0;"> & nbsp;
& nbsp;
हे पोस्ट इन्स्टाग्रामवर पहा
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;
& nbsp;"प्रदर्शन: फ्लेक्स; फ्लेक्स-डायरेक्शन: स्तंभ; फ्लेक्स-वाढ: 1; न्याय्य-सामग्री: केंद्र; मार्जिन-तळाशी: 24 पीएक्स;">

& nbsp;
& nbsp;

<एक शैली ="रंग: #C9C8CD; फॉन्ट-फॅमिली: एरियल, सन्स-सेरिफ; फॉन्ट-आकार: 14 पीएक्स; फॉन्ट-शैली: सामान्य; फॉन्ट-वजन: सामान्य; लाइन-उंची: 17 पीएक्स; मजकूर-सजावट: काहीही नाही;" href ="https://www.instagram.com/p/dgi1gorol4-/?utm_source=ig_embed&ammp ;utm_campaign=लोडिंग" लक्ष्य ="_ब्लँक" रील ="नूपनर"> आयसीसी (@आयसीसी) द्वारे सामायिक केलेले एक पोस्ट

<स्क्रिप्ट एसआरसी ="//www.instagram.com/embed.js" एसिंक =""> <पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">दरम्यान, अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवातीला विकेट्स गमावण्यास सुरुवात केली होती. इंग्लंडकडून जो रुटने 120 धावा करत झुंज दिली. मात्र, जो रुट शिवाय इंग्लंडच्या एकाही खेळाडूला 50 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. रुट शिवाय, जॉस बटलर आणि बेन डकेटने प्रत्येकी 38 धावांचे योगदान दिले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/sports/cricket/virat-kohli-odi-ranking-update-centure-century-agrest-pacistan-in-icc-champions- ट्रॉफी -1346386">Virat Kohli : पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकलं, विराट कोहलीला आयसीसीनं गुड न्यूज दिली, मोहम्मद शमीला देखील फायदा

Comments are closed.