आंध्रचा अभियंता अमेरिकेत बुडाला

वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया

आंध्रप्रदेशातील एका अभियंत्याचा अमेरिकेत धबधब्यात बुडून मृत्यू झाला. सिंगिरे•ाr साई श्रीहरी कृष्णा असे संबंधिताचे नाव आहे. श्रीहरी कृष्णा हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. कॅलिफोर्नियातील एका धबधब्यावर मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहातून तो वाहून नेले. श्रीहरी कृष्णा पाण्यात उतरताच जोरदार प्रवाहामुळे तयार झालेल्या भोवऱ्यात सापडला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या जोरदार प्रवाहात नियंत्रण सुटल्याने तो बुडाला.

Comments are closed.