Big Breaking: 'या' देशात होणार आयपीएलचे उर्वरित सामने! मोठी अपडेट समोर

सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम (IPL Season 18) सुरू आहे. सर्व क्रिकेटप्रेमी या सामन्यांचा आनंद घेत असतानाच एक वाईट बातमी समोर आली की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. पण त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएलबाबत मोठा निर्णय घेत सांगितले की, आयपीएल 2025चे उर्वरित सामने तात्काळ एका आठवड्यासाठी स्थगित केले आहेत.

पण आता यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे की, ‘द क्रिकेटर’च्या वृत्तानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) बीसीसीआयला आयपीएल 2025 इंग्लंडमध्ये पूर्ण करण्यासाठी संभाव्य व्यवस्था करण्याची ऑफर दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.