Nagpur news – काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात येणाऱ्या राऊळगाव जवळील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये डिटोनेटरचा भीषण स्फोट झाला आहे. रविवारी सकाळी सातच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली असून यात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून स्फोटाची माहिती घेतली असून तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.