सीरियात नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट; 8 ठार, 18 जण जखमी

सीरियातील होम्स शहरात एका मशिदीत नमाज पठणावेळीच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला असून यात 8 जण ठार तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. सीरियात अल्पसंख्याक मानल्या जाणाऱ्या अलावी या समुदायाची ही मशीद असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

Comments are closed.