माजी केंद्रीय मंत्री उन्नीकृष्णन कलवश

तिरुअनंतपुरम :

माजी केंद्रीय मंत्री आणि सहा वेळा लोकसभा खासदार राहिलेले के. पी. उन्नीकृष्णन यांचे निधन झाले आहे. भारतीय राजकारणात 1980 आणि 1990 च्या दशकादरम्यान प्रमुख चेहऱ्यांमध्ये सामील राहिलेले उन्नीकृष्णन हे वडकरा येथून सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 1989-90 मध्ये व्ही. पी. सिंह सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री म्हणून काम केले होते.

Comments are closed.