नफावसुलीमुळे सोने-चांदीच्या किमती घसरल्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नफावसुली आणि जागतिक कारणांमुळे या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आठवडाभरात 24 कॅरेट सोन्यामध्ये 1654 रुपये तर चांदीच्या किमतीत 2650 रुपयांची घसरण झाली आहे. सोने 1 लाख 58 हजारांवरून 1 लाख 56 हजारांवर आले. तर चांदी 2 लाख 66 हजारांवरून 2 लाख 63 हजारांवर आली आहे.

Comments are closed.