सोने-चांदी दरात पुन्हा घसरण; चांदी तब्बल 4 हजारांनी स्वस्त, ऐन लग्नसराईत ग्राहकांना दिलासा, जाण
सोन्याचांदीचा आजचा भाव: देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी सोने-चांदीच्या किमतींमध्ये घसरण दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 2 एप्रिल 2026 एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर वायदा मंगळवारी प्रति 10 ग्रॅम 1,53,551 रुपयांवर उघडला. यापूर्वीच्या व्यवहार सत्रात एमसीएक्सवर सोने 1,54,760 रुपयांवर व्यवहार करत बंद झाले होते.
17 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 9.50 वाजता एमसीएक्सवर 2 एप्रिल एक्सपायरी असलेला गोल्ड फ्युचर 0.70 टक्के किंवा सुमारे 1,100 रुपयांच्या घसरणीसह 1,53,680 रुपयांवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात गोल्ड फ्युचर वायदा 1,53,959 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर…
Silver Price Today: चांदीचा भाव
एमसीएक्सवर 5 मार्च 2026 रोजी एक्सपायरी असलेला चांदीचा भाव 1.33 टक्के म्हणजेच 3,200 रुपयांनी घसरून 2,36,700 रुपये (प्रति किलो) झाला. चांदीचा भाव 2,35,207 रुपयांवर उघडला होता. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान चांदीची उच्चांकी पातळी 2,37,720 रुपये होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये चांदीच्या किमती घसरल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईत आज 10 ग्रॅम चांदी 2,600 रुपयांना विकली जात आहे. दरम्यान, 100 ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 26,000 रुपये खर्च करावे लागतील. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,650 रुपये आहे.
Gold Price Today : आपल्या शहरातील आजचे सोने दर (प्रति 10 ग्रॅम)
दिल्लीमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,580 रुपये
22 कॅरेट – 1,43,540 रुपये
18 कॅरेट – 1,17,470 रुपये
मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,54,910 रुपये
22 कॅरेट – 1,42,000 रुपये
18 कॅरेट – 1,16,180 रुपये
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,57,520 रुपये
22 कॅरेट – 1,44,390 रुपये
18 कॅरेट – 1,23,490 रुपये
कोलकातामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,54,910 रुपये
22 कॅरेट – 1,42,000 रुपये
18 कॅरेट – 1,16,180 रुपये
अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,480 रुपये
22 कॅरेट – 1,43,440 रुपये
18 कॅरेट – 1,17,370 रुपये
लखनऊमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,580 रुपये
22 कॅरेट – 1,43,540 रुपये
18 कॅरेट – 1,17,470 रुपये
पाटणामध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,56,480 रुपये
22 कॅरेट – 1,43,440 रुपये
18 कॅरेट – 1,17,370 रुपये
हैदराबादमध्ये सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट – 1,54,910 रुपये
22 कॅरेट – 1,42,000 रुपये
18 कॅरेट – 1,16,180 रुपये
इतर महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.