गोविंदा 7 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय, चित्रपटाचे नावही जाहीर, या अभिनेत्रीसोबत दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा 7 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्याने त्याच्या आगामी 'रूपा' या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात त्याच्यासोबत राणी स्वर्णकर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही.

Comments are closed.