Harshwardhan Sapkal: महाराष्ट्र काँग्रेसची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे, नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर

महाराष्ट्र काँग्रेवीसची धुरा आता हर्षवर्धन सकपाळ यांची हाती असणार आहे. त्यांची महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी अलीकडेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जो मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सकपाळ यांची वर्णी लागली आहे.

Comments are closed.