विश्वविक्रमी शंखनाद

शंख वादकांचे पहिले पथक अशी ओळख असलेल्या केशव शंखनाद पथकाने शंखनादाचा विश्वविक्रम केला. पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर तब्बल 1 हजार 111 हून अधिक शंख वादकांनी ‘ब्रह्मनाद’, ‘सप्तखंड’, ‘अर्धवलय’, ‘तुतारी’, ‘पूर्णवलय’, ‘सुदर्शन’ आणि ‘मुक्तछंदनाद’ आवर्तने मंत्र शंखांद्वारे सादर केली.

Comments are closed.