राज्यातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; बोगस दिव्यांग अधिकाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या सात महिन्यात दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल व वन विभागाचे सचिव या पदावर करण्यात आली आहे. गेल्या 21 वर्षातील ही त्यांची 24 वी बदली आहे.

Comments are closed.