आयसीसीने हरिस रौफवर 2 सामन्यांची बंदी घातली, जसप्रीत बुमराह-अर्शदीप सिंगच्या बाबतीतही दिला निर्णय
आशिया चषक स्पर्धेतच ICC आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला त्याच्या मॅच फीच्या 30 टक्के दंड आणि 2 डिमेरिट पॉइंट्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आशिया चषक स्पर्धेत विशेषत: भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याच्या देहबोली आणि हावभावांमुळे रौफ अनेकदा वादात सापडला होता.
ICC ने पुष्टी केली की रौफ 14 आणि 28 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये “खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनासाठी” (अनुच्छेद 2.21) दोषी आढळला होता.
Comments are closed.