IND Vs PAK – पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला, हिंदुस्थान प्रथम फलंदाजी करणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोलंबोमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल पाकिस्तानने जिंकला असून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून हिंदुस्थानचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

Comments are closed.