IND Vs ENG – संजू, इशान, शिवमची धडाकेबाज फलंदाजी, इच्छेनुसार इंग्रजांची 253 धावांनी धुलाई करून डोंगर उभा केला.

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खचाखच भरलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संजू सॅमसन (89), इशान किशन (39) आणि शिवम दुबे (43) यांनी चौकार आणि षटकारांचा अक्षरश: पाऊस पाडला. तिघांनीही गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. शेवटच्या काही षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनीही आपला हात धुवून घेत धुरळा उडवून दिला. त्यामुळे टीम इंडियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 253 धावा करत इंग्लंडला 254 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.

Comments are closed.