T20 WC 2026 – थरारक सामन्यात इंग्लंडला नमवत हिंदुस्थानची फायनलमध्ये धडक, बेथेलची शतकी खेळी व्यर्थ
वानखेडे मैदानावर शेवटच्या षटकापर्यंत झालेल्या थरारक लढतीत टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. जेकब बेथेल याच्या झुंझार शतकी खेळीनंतरही टीम इंडियाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड संघाशी 8 मार्च रोजी होईल.
Comments are closed.