आयसीटीआयएमचे वडील सीबीआयवर गंभीर आरोप करतात
कोलकाता
कोलकात्यातील आरजी कर बलात्कार अन् हत्याप्रकरणी पीडितेच्या पित्याने मंगळवारी सीबीआयवर गंभीर आरोप केले आहेत. सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालया आणि सियालदाह जिल्हा न्यायालयात दोन वेगवेगळे अहवाल सादर केले आहेत. आम्हाला सीबीआयवर विश्वास होता, परंतु आता आशा मावळत चालली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्ट 2024 रोजी 31 वर्षीय महिला डॉक्टराची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती.
Comments are closed.