विजयाची लढाई आज कॅरारा ओव्हल मैदानात! चौथा सामना ठरणार मालिकेचा टर्निंग पॉइंट, किती वाजता होणार

कॅरारा ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.

या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा हा तिसरा टी-20 सामना देखील असेल.

यापूर्वी, त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळला होता.

त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळाला.

Comments are closed.