सामना भारत-बांगलादेशचा! प्रार्थना करतोय पाकिस्तान, कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? जाणून घ्या किती

India vs Bangladesh Super 4 live Scorecard Asia Cup 2025 : आशिया कप सुपर-4 मध्ये आज भारत आणि बांगलादेश दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म सोनी लिव अॅपवर पाहता येईल.

Comments are closed.