ओव्हलवर चुरशीचा ठरणार चौथा दिवस, टीम इंडियाला जिंकण्यासाठी हा चक्रव्युह पार करावे लागणार
पावसाची शक्यता लक्षात घेता, लंचपूर्वीच 3-4 गडी बाद करणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. एकदा इंग्लंडचा टॉप ऑर्डर कोसळला, तर उर्वरित फलंदाजांवर दबाव निर्माण होईल आणि भारताचा विजय सोपा होईल.
Comments are closed.