दुसऱ्या वनडेत टीम इंडिया अडचणीत! रोहित-विराट स्वस्तात परतले तंबूत

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना राजकोट येथे (14 जानेवारी) खेळला जात आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक गमावली आणि न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी हा निर्णय अडचणीत आणणारा ठरला. रोहित शर्मा आणि गिल यांनी चांगली सुरूवात करून देखील यजमानांनी 120 धावसंख्येवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. गिलने अर्धशतकी खेळी केली तर रोहित 24 धावा आणि विराट कोहली 23 धावांवर बाद झाले.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.