INDvNZ ODI: निर्णायक सामन्यात भारताने जिंकला टॉस, संघात मोठा बदल
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिका निर्णायक सामना रविवारी (१८ जानेवारी) इंदौरा येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल झाला आहे. प्रसिद्ध कृष्णा याच्या जागी अर्शदीप सिंग याचे संघात पुनरागमन झाले आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघाचे अंतिम अकरा खेळाडू-
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंगमोहम्मद सिराज
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडन लेनोक्स
बातमी अपडेट होत आहे.
Comments are closed.