पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, येथं LIVE फुकटात पाहता येईल सामना

India vs Sri Lanka live Scorecard Update Asia Cup 2025 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2025 मधील 18वा सामना शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. लीग टप्प्यात दमदार कामगिरी करणाऱ्या श्रीलंका संघाने सुपर फोरमध्ये सलग दोन पराभव पत्करले आणि अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. दुसरीकडे, भारतीय संघ अपराजित राहून आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Comments are closed.