IND vs USA, U19 विश्वचषक: भारताने पहिला सामना 6 गडी राखून जिंकला

मुख्य मुद्दे:
ICC U19 विश्वचषक 2026 मध्ये भारत U19 ने USA U19 चा 6 गडी राखून पराभव केला. पावसामुळे 96 धावांचे लक्ष्य होते. अभिज्ञान कुंडूने नाबाद 42 धावा करत संघाचे नेतृत्व केले. वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनीही योगदान दिले आणि भारताने आत्मविश्वासाने विजय मिळवला.
दिल्ली: क्वीन स्पोर्ट्स क्लब, बुलावायो येथे भारताच्या अंडर-19 संघाने ICC अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये यूएसए अंडर-19 संघाचा 6 गडी राखून पराभव करून शानदार सुरुवात केली. पावसामुळे पहिला डाव 37 षटकांचा होता आणि डकवर्थ लुईस (DLS) चे लक्ष्य 96 धावांचे होते.
अपडेट चालू आहे…
संबंधित बातम्या
Comments are closed.