भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा १५ सदस्यीय संघ जाहीर, घातक फलंदाज संघात परतले

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जॉर्झी, झुबेर हमझा, सायमन हार्मर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरान मुथुसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, के.

Comments are closed.