India A Squad Announced: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अ संघाची घोषणा..!

पुढील महिन्यात भारताचा इंग्लंड दौरा आहे. यादरम्यान भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी यासाठी भारत-अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. (India A Squad Announced For England Tour)

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा अ संघ-

अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, रुतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे

गिल आणि सुदर्शन दुसऱ्या सामन्यापूर्वी संघात सामील होतील.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.