जेतेपदाच्या चौकारासाठी हिंदुस्थान आतुर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्युनियर आशिया चषक हॉकीच्या अंतिम सामन्यात शनिवारी गतविजेता हिंदुस्थान आणि दक्षिण कोरिया यांच्यात विजेतेपदासाठी रणसंग्राम रंगणार आहे. सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणारा हिंदुस्थानी संघ विक्रमी सहाव्या जेतेपदावर नजर ठेवून मैदानात उतरेल, तर तब्बल 18 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारणारा दक्षिण कोरिया इतिहास घडविण्यासाठी सज्ज आहे.

Comments are closed.