गुवाहाटी कसोटीचा चौथा दिवस! टीम इंडियावर पुन्हा एकदा मालिका गमावण्याचा धोका! दक्षिण आफ्रिकेचे व
दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ लवकरच सुरू होणार आहे, आफ्रिकन संघ मोठे लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न करतील.
दरम्यान, भारतीय गोलंदाज शक्य तितक्या लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न करतील.
Comments are closed.