टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत जिंकलं गोल्ड, Asian Games मध्ये भारतीय क्रिकेटला मिळाले पुन्हा सुवर्णपदक

शनिवारी (3 ऑक्टोबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले. त्यामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली, तर पाकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताने हा सामना 19 धावांनी जिंकला.

Comments are closed.