भारतीय अर्थव्यवस्थेने वेग घेतला, पहिल्या तिमाहीत GDP वाढ ७.८%, कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट. भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. एप्रिल ते जून 2026 दरम्यान देशाचा जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के होता. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत नोंदवलेल्या ६.९ टक्के वाढीपेक्षा हा दर ०.९ टक्के अधिक आहे. सोमवारी (…)
Comments are closed.