पोलीस अन् तस्करांमध्ये चकमक सुरू असताना चुकून गोळी लागली, हिंदुस्थानी तरुणाचा सौदीमध्ये दुर्दैवी मृत्यू

सौदी अरेबियामध्ये पोलीस आणि तस्करांमध्ये चकमक सुरू असताना चुकून गोळी लागल्याने हिंदुस्थानी नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजय कुमार महतो (वय – 27) असे या तरुणाचे नाव असून तो झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील रहिवासी होता. हिंदुस्थानी दुतावासाने ही माहिती दिली असून पीडिताच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.