हरमनप्रीत कौर : हरमनप्रीत कौरने हवेत उडून एका हाताने घेतला जबरदस्त झेल, एकदा व्हिडिओ पहा!
INDW vs WIW ODI ठळक मुद्दे : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 211 धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने अप्रतिम झेल घेतला. व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Comments are closed.