हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक

हिंदुस्थानच्या लेकींनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेईला ३५-२८ अशा फरकाने पराभूत केले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानी शिस्तबद्ध, आक्रमक आणि संतुलित खेळ करून पूर्ण वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रातच त्यांनी आघाडी घेतली आणि दुसऱ्या सत्रात ती वाढवत चायनीज तैपेईला कोणतीही उलटफेर करण्याची संधीच दिली नाही.

बातमी अपडेट होता हे…

Comments are closed.