हिंदुस्थानच्या संघात मुंबईकर सूर्यांश शेडगेची एंट्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या टी-20 संघात आता बदल झाला आहे. नितीश कुमार रेड्डी दुखापतीमुळे आयर्लंड आणि इंग्लंडच्या मालिकेत खेळू शकणार नाही. नितीशच्या जागी आता मुंबईकर सूर्यांश शेडगेची निवड झाली आहे.

दोन्ही मालिकांमध्ये दुखापतीमुळे हार्दिक पंडय़ा खेळू शकणार नव्हता, त्यामुळे नितीशची हार्दिकच्या जागी निवड करण्यात आली. पण आता नितीशला मांडीची दुखापत झाली. त्यामुळे तो संघाबाहेर गेला आहे. आता नितीशच्या जागी सुर्यांशला संघात संधी दिली आहे.

Comments are closed.