इंडोनेशियाला 6.3 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर गुरुवारी 6.3 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. आचे प्रांताजवळ हा भूकंप जाणवला. इंडोनेशियन हवामानशास्त्र, जलवायु आणि भूभौतिकशास्त्र एजन्सी (BMKG) नुसार, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती. जवळपासच्या अनेक भागात या भूकंपाचा धक्का जाणवला. मात्र त्सुनामीचा धोका नसल्याचे त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले.

Comments are closed.