महापौर जोहरान ममदानी आज डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार

न्यूयॉर्क सिटीचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी हे उद्या, शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत. ‘व्हाईट हाऊस’च्या ओव्हल कार्यालयात जाऊन ते भेट घेणार आहेत. ही माहिती ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टथवरून दिली आहे. पोस्ट शेअर करताना ट्रम्प यांनी लिहिले की, कम्युनिस्ट मेयर ऑफ न्यूयॉर्क सिटी, जोहरान क्वामे, ममदानी यांनी भेटीची विनंती केली आहे. आम्ही शुक्रवारी भेट निश्चित केली आहे. पुढील माहिती लवकरच देण्यात येईल, असे म्हटले आहे.

Comments are closed.